पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोण्या मिसें करुनि यो हरिनाम वाचे, । नेत्र प्रकाशति तयावरि माधवाचे. ॥३८ 10 अजितनाम वदो भलत्या मिसें, । करि कृतार्थ अमोघसुधारसें; ॥ पर करुनि शाकहि भक्षिल औषधी, । न करि ते गुण, हे न घडे कधी. ॥३॥ न करूं पातक, निश्चय हा घडे । मन तथापिहि पापपथीं पडे; FIF 11 जरि धरी हरिनाम कवित्व हैं, । अशुभही शुभ होइल चित्त हे ॥ ४० ॥ न कळतां हरिनामसुधा मुखीं । जरि पडे, जन होय तरी सुखी; गोल 1 जरि महत्व कळोनिहि वैखरी । 'हरि' ह्मणे, मग काय तया उरी?॥ ४१ ॥ निविषय बुद्धिस होय रमापती म्हणुनि यास्तब तद्विषया मती. शाक कविषय वुद्धिस ज्याकरितां हरी । परम उत्तम नाम अशापरी ॥४२॥मोने लागत प्रायश्चित्तें बहत वदती वेदवेत्ते तथापी MOSIT E त्या त्या कम करुनिहि जरी शुद्ध होतील पापी; मानक PIPR "रामा ! कृष्णा ! मुरहर! हरे !' या पदी शुद्धि जैसी । प्रायश्चित्तें इतर न कधी शुद्धि देतील तैसी ॥ ४३ ॥ कडवट हरिनामें वाटती पापियाला । परि दवडुनि पापें, गोड होती तयाला; । मग विषयसुखाची नावडे त्यास वार्ता । म्हणवुनि न पुन्हां तो होय अन्यायकर्ता. ४४ करिं गदांबुज, अंबुदसांवळा, । कटितटीं तडिदंवर मेखळा, पाका जिसतत षोडशवार्षिक कोवळा, । हरि करी हरिनाम अजामिळा. ॥ ४५ ॥ -ps thay 18 TIE IS का छापीगमनहरिनाममुधा. रामदासः- ओव्या. व र स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरण पावावें । समाधान ॥ ४६॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४७ ॥ कोडे साकडे संकट । नाना संसार खटपट । अवस्था लागतां चटपटी नामस्मरण करावें ॥४८॥ चालता बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुस्त होता । नाना उपभोग भोगितां । नाम विसरूं न नये ॥ ४९ ॥ आधी अवदसा मग दशा । अथवा दशेउपरी अवदसा । प्रसंग