पान:मयाची माया.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मसँग १३ वा. मनुष्यावर असाच प्रसंग येईल असे माझें झगणें नाहीं. माझ्यासारखी कित्येक नवखाँ खेडवळ माणसें कदावित् दुतन्याही काही गोष्टींच्या नाहीं लागन फसत असतील. तरुण स्त्रियांच्या नादों, तर पैशाच्या अभिवाला भुलन कोणी आपल्या नाराला प्रवृत्त होतील; तरी पण सर्व प्रकारच्या मोहक विषयांचें पर्यवसान स्त्रिया, अथवा पैसा, या दोन गोष्टीमध्यंच बहुवा होत असते असे झटले तरी चालेल. कारण, हे दोन्ही विषय मनुष्याला स्वभावतःच अत्यंत प्रिय आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी प्रत्येकाची कमजास्त प्रमा- 'णानं आसक्ति ही असावयाचीच. ही त्याची आसक्कि त्याच्या नाशाला कारणीभूत होत असते. हे तत्व नेहमी ध्यानांत वागबून नीच माणसे आपले व्यवहार करीत असतात. यात तुम्नी नवीन तं काय सांगितलेत, नहीं तत्वें सर्वांना माहीत आहेत " असे आपण झगाल; व आपले झणपोंही कांहीं खोटें नाहीं. मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवावरून ह्मणजे एखादा नवीन असा मोठा सिद्धन काढून तो आपल्याला सांगत आहे असे मी मुळींच समजत नाहीं. आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अशा रोजन्या या गोष्टी आहेत; पण त्यामध्येच मागते रोज जनावरवेवर आपल्या निदर्शनाला येत चाललं झगते अविसावणाने वागं लागतो. फॅन्सीफेट पहावयाला गेल्यामुळे आपण या लचांडांत सांड असे वाटून मी फेटला ' मयाची माया' असे नांव दिले. पण आपले रोजचे व्यवहार सूक्ष्म दृष्टीनं पाहिले ह्मगजे हे सर्व जगच मुळा मायेचा बाजार आहे असे वाटं लागतें ! या मायावी बाजारांत मायावी आपण होऊन दुस- व्यावर उपकार करीत आहों असे भासविणाया-माणसांनी मांडलेल्या व्यवहारांतल्याच फाठी मोह कवस्तूंना आपण विवेकशून्यतेनें भुन आपल्या हाताने आपण आपड़ा नाश करून घेत असतो. तेव्हां मी आतांपर्यंत आपल्या- पुढे सादर केलेला माता विलक्षण अनुभव लक्षांत घेऊन प्रत्येक मनु- व्याने या मायेच्या स्वरूपाचें आविष्करण करावं व आपला जीवनक्रम विचारानें चालवावा येवढ्याच हेतूने ही गोष्ट मी लिहिली आहे. आपण माझा हेतू सकल केला तर माझ्या नाचें चीज होईल अशी इच्छा प्रदर्शित करून मी अ.पली रजा घेतो. समात