पान:मनतरंग.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धड ना मागे फिरता येतं, धड ना पुढे जाण्याचे मानसिक बळ राहतं. अशावेळी झालेला मानसिक गोंधळ चेहऱ्यावर उमटलेला. प्रश्नांचे जाळे नि अवाक् डोळे पाहून उला या कार्यकर्तीने माझा हात घट्ट धरून कानात सांगितले होते.
 'डोंन्ट गेट एक्साइटेड...' बाई गं अशी धक्का बसल्यागत त्यांच्याकडे पाहू नकोस. त्यांच्या मनात शिरून काही उलगडा झाला तर शोध !!
 आज दहा बारा वर्षानंतर पुन्हा.... 'फायर' च्या निमित्ताने.

■ ■ ■

धक्क्याच्या मागे डोकावून पहा!/९१