पान:मधुमक्षिका.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.


 लोकांस वाचण्याची गोडी लागून, अनेक चमत्का- रिक विषयांची माहिती व्हावी, अशा पुस्तकांची आव इयकता सांप्रतकाळी ह्या देशामध्ये फार आहे. हें समजून हें लहानसें पुस्तक रचून जनांस नजर केले आहे. इष्ट हेतु, अंशतः तरी ह्या ग्रंथाच्या द्वारानें. सिद्धीस गेल्याचें जर सुदैवेंकरून माझे कानीं पडेल,तर माझे सर्व श्रम सफल झाले, असे मी मानीन.
 हें पुस्तक मीं यथामति शुद्ध केले आहे. तरी ह्यांत अनेक दोष राहिले असतील, असे मला वाटतें. ह्यास्तव त्यांबद्दल मी विद्वज्जनांपाशीं क्षमा मागतों.