पान:मधुमक्षिका.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मधुमक्षिका.

विद्याभ्यास.

 अंतःकरणास आल्हाद होणें, हा विद्याभ्यासापासून एक उत्कृष्ट लाभ होय. ह्याचा अनुभव विद्वज्जनांच्या मनांस मात्र येतो. इतर मनुष्यांस त्याची रुचि समज- अंधळ्यास सुरेख तजवि- बहियास मंजुल गायनापासून काय एकांतामध्ये, ह्मणजे जेव्हां का णे कठीण. ठीकच आहे. रीपासून अथवा आनंद होणार आहे ? में काजें आटपून मन थकून जाते, तेव्हां सुखानें काल- क्रमण होण्यास विद्या फार उपयोगी पडते. कीर्ति आणि प्रतिष्ठा. दुसरा लाभ सर्व काळीं व सर्व देशीं लोक विद्वानांस पुष्कळ मान देतात व वाखाणितात; सभा- दिकांचे ठायीं त्यांपुढे सगळे निरुत्तर होतात; आणि त्यांचे ह्मणण्यास माना डोलवितात; ह्यावरून ह्या दुस- ज्या लाभाविषयों कोणास संशय घेण्याचें कारण राहिलें नाहीं. आतां शाहाणपण ह्मणजे अक्कल, हा विद्या- भ्यासाचा तिसरा लाभ होय. ह्याचा उपयोग कामका- जांत फार पडतो. सामान्य मनुष्यही एकाच कामांत असला, तर रावत्यामुळे त्याला तें परंतु, त्याची बुद्धि तितक्यापुर- तीच ; ती दुसऱ्या कामांत तशी चालावयाची नाही. आतां विद्वानांचें पाहा. त्यांस तुझी कोणत्याही का.