पान:मजूर.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेक्षां मेलेलें बरें असें त्याला कसें वाटू लागतें ? हा त्याचा अधोगामी 'जीवन कलह ' पाहून मनाला विषण्णता येते; पण प्रयत्नवाद्यांस त्यांतून- ही उन्नतीचें शिखर गांठण्याचा अचुक व बिनधोक मार्ग कसा दिसत असतो, याचें साग्र व सरस वर्णन वाचकांनी याच पुस्तकांत वाचावें. ] सुरू होणार ! सुरू होणार !! महाराष्ट्र-कुटुंब - माला ता. २५ मार्च १९२५-चैत्र पाडव्या पासून सरूं. मालेचें पहिले पुस्तक. छपाई व कागद सुंदर पृष्ठ संख्या सुमारें, २००] मजूर लेखक- 'माईसाहेब' कर्ते रा.नारायण विनायक कुलकर्णी. सदर कादंबरी प्रवेश फी एक रुपया भरून वर्गणीदार होणारास १२ आण्यांस मिळेल. इतरांस एक रुपया. [ ता. २५ मार्च १९२५ पर्यंत मालेचे वर्गणीदार म्हणून नांवें नोंदविणारास प्रवेश फी नाहीं. व प्रत्येक मालेचें पुस्तक पाऊणपट किंमतीस मिळेल. ] वर्गणीदार होऊं इच्छि. णारांनी नावें नोंदवावीत. विट्ठल रामचंद्र खाडिलकर. मालकः - श्री दत्त एजन्सी, ३९१ नारायण पेठ पुणे शहर.