पान:मजूर.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
मजूर


सक्रीय सहानुभूती दाखवावी, बबूताई सारखीनें आपण होऊन घरी येऊन आईप्रमाणें आईची सेवाचाकरी करावी. हें कशाचें द्योतक १ खास आम्ही मोठे होणार ! हींच सारी त्या रात्रीचीं स्वप्नं ! ती माझी रात्र अशाच साज्या सुखद स्वप्नांत गेली !