पान:मजूर.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विनंति.

 १ आपल्या 'महाराष्ट्र-कुटुंब-माले ' ची ही उद्देश वं नियम- पत्रिका आपण लक्षपूर्वक वाचा, आणि आपल्या मित्र मंडळीस वाचण्याची शिफारस करा.
 २ 'महाराष्ट्र-कुटुंब-माला. ' आपल्या घरीं बोलवा, व आपल्या मित्रांच्या घरीं बोलविण्याची कृपा करा.
 ३ ' महाराष्ट्र - कुटुंब माले' स आपली म्हणा, व तिच्याकरितां शक्य असेल तें ध्यानांत धरून साह्य करा.
 ४ महाराष्ट्र-कुटुंब-माला, ' सेवातत्पर व कार्यक्षम करणें सर्वस्वी तिच्या चाहत्यांच्या महाराष्ट्र- कुटुंबियांवर अवलंबून आहे.
 ५ ' मालेची विचारपूस व 'माले ' ला बोलावणें उद्यां करूं म्हणावयाचें मनांत न आणितां 'आजच ' म्हणा व लगेच 'मालेला' कार्ड टाकाच.