पान:मजूर.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १८ वें घेऊन आली होती. इन्स्पेक्टरसाहेबांचा मनुष्य खुशालचंदाच्या पाळती वर दाराच्याबाहेर उभा होता, त्यानें वर येणाऱ्या मंडळीला खूण केली, व हलकेच सांगितले. त्यामुळे बाहेरची मंडळी स्वाभाविकच आंतील संभाषण सर्व ऐकतच होती. ती वर म्हटल्याप्रमाणेच ऐन वेळी आंत आली. मॅनेजर गिरफदार झाला; व आम्ही प्रेमचंदभाई, बहुताई, मी रत्नु, एका मोटारमध्यें, व खुशालचंद सी. आय.डी इन्स्येक्टर, व बॅरि- स्टर दुसऱ्या मोटारीत चढले !! कोर्टाकडे मोटारी पुलस्पडने निघात्या,