रूपातून येतो. महाराष्ट्रात मात्र नाग बंधूंच्या रूपातच येतो, पोळा : बैलांच्या श्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण, पोळ्याचा सण आला, आदले दिवशी खांदे मळणी, पोळ्याच्या दिवशी सालदार कष्टकऱ्यांना मिष्टान्न, नवरदेव बैल, चौर चौर चांग भला ... पाऊस आला घरात चला, पंचपल्लवांनी पूजा, श्रमाची प्रतिष्ठा, आदिवासींचा पोळा, सातपुड्यातील निळीचारीची पूजा, ऋषिपंचमी, मातृहक्क : नैसर्गिक जीवन व्यवस्था, वृषीपंचमी की ऋषिपंचमी, परिवर्तनाच्या काळातील संघर्षः तरीही 'आदिबंध' बोलके, गौरी लक्ष्यांचा सण, स्त्री सुपीकतेचे प्रतीक, गौरी वा लक्ष्यांचा सण शेतीच्या समृद्धीसाठी, लक्ष्मीचे आगमन आणि मांडणीतील विविधता, लक्ष्मी आली सोन्यांच्या पावलांनी, लक्ष्म्या जेवतात त्या दिवशी, पोवते ऊर्फ दोरे घेणे, जेवणाच्या दिवशी घरच्या लक्ष्यांना सन्मान, सुगड्याचे मुखवटे तयार करण्याची रीत, अमराठी घरांतूनही लक्ष्म्या उभ्या करतात, लक्ष्या मांडल्या जातात, मातंग-चर्मकार समाजातही लक्ष्म्या, राणी सावरगावचे आश्चर्य, असेही वेगळेपण, तेरड्याच्या.... गौरीफुलांच्या लक्ष्म्यां, गौर कुठे आली?, कोकणातील गौराई, स्त्रियांना पर्यावरणाची जाण मुळात असते, वन्हाडातल्या महालक्ष्म्यांचे वेगळेपण, गौरी वा महालक्ष्यांच्या सणात.सोळा या आकड्याचे महत्व, खानदेशातली कानबाई, दिवा सुफलीकरणाचे प्रतीक, स्त्रीची विविध रूपे : महालक्ष्मीत.... देवीरूपात, सृष्टीजीवनाची सुफल संपूर्णता : शिवशक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वात आणि एकरूपतेत, कुलस्वामिनींच्या मंदिरांचे वेगळेपण, ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा का आली?, आद्यपूजेचा मान ज्येष्ठेला का?, ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा दोन दिवसांची पाहणी, लक्ष्मी या कल्पनाबंधाकडे समाजाची पाहण्याची दृष्टी, भादव्यातील समृद्धी, जमीन आणि पाणी यांच्या एकरूपतेतून, ज्येष्ठाकल्पातील ज्येष्ठेचे रूप, प्राचीन भारतातील लोकजीवनाचे वैशिष्ट्य... मातृसत्ता, मातृसत्तेचा लोप, नवरात्र, मराठवाड्यातील व्रतांवर दक्षिणेचा प्रभाव, मराठवाड्यात चार नवरात्रे, आईचा जोगवा मागीन, कोजागिरी : कोण आहे जागे ?, दिवाळी - धनतेरस, नर्कचतुर्दशी, दिवाळीची अमावास्या ऊर्फ लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज ऊर्फ यमद्वितीया, माती आणि माहेर यांच्याशी दृढ नाते, भारतीय सण : ऋतुचक्राशी जोडलेल आणि ऋतुचक्र कृषीशी, इतर प्रांतांतील सणांवर ओझरता दृष्टिक्षेप : मूलभूत साम्य.
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१४९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४४
भूमी आणि स्त्री