पान:भाषाशास्त्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ भाषाशास्त्र. माळरानें आहेत, त्यांजला त्यांचेच नांव असल्यावरून व्यक्त होते. परंतु, मोगली जातीच्या कालमुक लोकांनी त्यांजवर हल्ला केल्यामुळे, ते पश्चिमेकडे हटले, व ते आस्खाखान जवळ त्यांनी आपली बस्ती केली, तथापि, पहिल्या पीटरने त्यांची उचलबांगडी केल्यामुळे, त्यांची तेथेही डाळ शिजली नाही. त्याकारणानें, त्यांनी आपला गाशा तेथून गुंडाळून, काकेसस पर्वताच्या उत्तरेस क्यूबन आणि क्यूमा नदीतीरी ते जाऊन राहिले, व ते अजून सुद्धां तेथेच आहेत. मात्र, कुन्दुर नांचाची जात व्होल्गा नदीवर असून, ती काल्सुकांच्या ताब्यांत आहे. इ० स० च्या पंधराव्या शतकापूर्वी, बजाणी लोक माजरी शहगंत क्यूमा तीं राहत असत. परंतु, हल्लों ते क्यूबन न- दीच्या उगमाजवळच असल्याचे कळते. कुमुक लोक काकेसस पर्वतावर सुंजा, अकसई, आणि कोयसू नदीवर असून, ते तद्देशी राजांच्या अमळांत आहेत. राजे देखील आपणांस रूस देशाचे अंकितच बषकीर लोक चार रस्त्यांच्या चत्राट्यावर कामाती तथापि, हे मानतात. राहतात, व त्याला सैबीरियापथ, कसनपथ, नोगाईपथ, आणि ओसापथ म्हणतात. ह्यांच्या नजीकच, पूर्वी व्होल्गा नदीजवळ असलेली मसिचिराक नांवाची एक जात राहते. ह्या सर्वांवर रूसचाच ताबा आहे. अरल्सरोवराच्या आसपास कार कलपाक नांवाचे लोक राहत असून, त्यांच्या- वर रूसचा व खीवाच्या खानाचा अॅमल आहे. सैबीरि- याच्या तुर्कीस तार्तर म्हणतात. ह्यांची मुख्य वसतिस्थानें म्हटली म्हणजे तोबालस्क, येनीसीस्क, आणि तोमस्क,