पान:भाषाशास्त्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

20 भाषाशास्त्र. शियन् हीव्यू, कार्थेजीनियन् होव्यू, व सामरियन हीज्यू, ( इ. स. चे ३ रे शतक), या भाषा व्यवहारातीत असून, त्याएवज ज्यू भाषेचे पोटभेदच प्रचारांत आले आहेत. ( ३ ) आरंबी भाषेचा सिध्धी हा पोटभेद असून, ह्याला. आर्ची. च हावशी किंवा गीज अशी संज्ञा आहे. परंतु, ही भाषा हल्लीं प्रचारांत नाहीं. छाबशी देशाच्या म्हणजे आबिसीनियाच्या सांप्रतच्या भाषेला आम्हरी म्हणतात; व ह्या भाषेचे, आरबांचे, आणि एह- किली किंवा मरी भाषेचे पोटभेद मात्र लोक सांप्रत बोलतात. आरबी भाषेतील पुरातन म्हणून मानलेली काव्ये मुलाकात नांवाने सुप्रसिद्ध आहेत, व ती महमदाच्याही पूर्वीची असल्याचे कळतें. (४) बर्बरभाषा आफ्रिका खंडाच्या उत्तरेस, मिसरदेशा- पासून तो तहत आलांटिक महा- सागरापर्यंतच्या प्रदेशांत, आरबांची स्वारी होई तोपावेतों, बोलत असत. परंतु आतां, ह्यांचा प्रवेश उत्तरोत्तर आभ्यन्तरीय प्रांतांतच विशेष होत चालला आहे. बर्चर. ( ५ ) हौसा, (६) गल्ला, (७) सांकेतिक मिश्री, आणि होसा, गल्ला, मि- (८) काप्ती, यांची गणना शर्मा कुळांत केली आहे. तथापि, एतद्विषयक श्री, व काप्ती. १ आरबी भाषेत सिंहाला ५०० नाव असून, तरवारीला १००० शब्द आहेत, व दुर्देवाला ४०० आणि मधाला ८० नावें आहेत, असे सांगतात. ( रनिान्कृत शमीभाषेचा इतिहास पान ३७७, १३७, हर्वास- कृत भाषेचा इतिहास व पोकाककृत शब्दवर्णन, पा० ३५२ पहा )