पान:भाषाशास्त्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ३५ कित्येक प्रकार झाले आहेत, आणि ते ऑतिथी, वेल्स, ब्रिटनी, स्कॉटलंड, आयर्लंड, व आइलआफूबाइट् येथे बोलण्यांत येतात. याप्रमाणे, १ आर्य किंवा संस्कृत मायभाषा, तिच्या मुख्य व विसृत शाखा, आणि त्यांचे पोटभेद, यांचे सामा- न्य दिग्दर्शन झालें, सबब, आतां २ शर्मा भाषेकडे वळू, च तत्संबंधीं अवश्य ती हकीकत देऊ. आरामी. २. शमी भाषेच्या १ आरामी, २ हीव्यू, ३ आरची, शर्मा भाषेच्या शा ४ बर्बर, ५ हौसा, ६ गल्ला, सांके- खा व त्यांचे पोटभेद तिकमिश्री, आणि ८ काती, अशा शाखा आहेत. ह्यापैकी, (१) आसमी भाषा ही सीरिया, मिसापोटेमिया, बाविलोनिया, आणि आसीरियाचा कांहीं भाग, व उत्तरेकडील टापू, यांत प्रचारांत असून, हिचे सीरिआक आणि चाडी, असे मुख्य दोन पोटभेद सुप्रसिद्ध आहेत. परंतु, हे दोन्हो पोटभेट, व बाबिलन आणि निनेव्ही येथील सांकेतिक चिन्हात्मक शिलालेख, हे मृतभाषेतच मोडतात. मोडतात. मात्र, नूतनसिरिआक्चे पोटभेट हल्ली प्रचारांत आहेत. (२.) ही व्यूभाषा पालेस्ताईन् मध्ये चालत असे. तथापि, बाबिलोनियाचा हास होऊन सी- रियाचे वर्चस्व झाल्यावर त्या भाषेत आरामांचें प्राबल्य व मिश्रण होऊ लागलें. शिलालेखांवरून, फिनीशिया आणि कार्थेजूची भाषा देखील शमीचीच शाखा असल्याचे अळून येते. परंतु सांप्रत काळी बायबली हीव्यू, फिग्ने- १ इजिप्स देशातील सांकोतिक भाषा. ही अधू.