पान:भाषाशास्त्र.djvu/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ भाषाशास्त्र. monly studied, and at an earlier period attained (0 fcca bagller style, in India tlucc. in Greece. ( Introd. to Niruktaa. P. lii. ) सदरहु अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) असो. आमचे निरुक्तकार, वैयाकरण, आणि अन्य कविगण, यांच्या हातून जी भाषेची सेवा झाली, त्याबद्दलचे विवेचन योग्य त्या स्थळी पुढेच करण्याचे योजिले आहे. (भाग ९ वा पहा ). सबब, त्यासंबंधाने इतक्यांतच ज्यास्त जागा अडविण्याचे प्रयोजन नाही. मात्र भाषेचे महत्व आमचे पूर्वज फार पुरातनकाळीं देखील किती अंशाने जाणून होते, इतकेच वाचकांस सहजगत्या कळण्यासाठी, त्याचे सामान्य दिद्र्शन सदरी केले आहे. गेवदांतील एका ऋचेत, वाचा कशाप्रकारे उत्पन्न वाचेचे प्रकार, व , झाली, आणि तिचा उद्गम कसा तिच्या उगमाविषयी होतो, हे सांगितले असून, हिच्यांतच ऋग्वेदांतील वर्णन. वाचेच चार प्रकार असल्याविषयी वर्णन आहे. ह्या चार प्रकारांपैकी तीन गुप्त आहेत, व तुर्या नांवाचा जो चवथा प्रकार, तो मात्र मनुष्ये बोलतात, । असा तींत उल्लेख आहे. | चत्वारिवाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः । गुहात्रीणि निहितार्नेगयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति ॥ ४५ ॥ (क्र. अ. २. अ. ३. व. २२. म. १. अ. २२. स. १६४), सदरी नमुद केलेली वाचेची चार रूपें कोणती, याविषयी अनेकांची अनेक मते आहेत. वेदवादींच्या मते ओम्, भूः, भुवः, व स्वः, अशी वाचेची चार रूपें होत. है