पान:भाषाशास्त्र.djvu/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. | म्हणणे सयुक्तिक दिसते. किंबहुना, शब्दाचे आदिका- शब्द म्हणजे ध्वनिविकृतिच होय, रण ध्वनि. असे म्हटले असतांही बाध येणार नाहीं. तथापि, आणखी सूक्ष्म विचार केला, व तत्वदृष्टीने पाहिले, म्हणजे ध्वान कसा आणि कोणत्या ठिकाणी उत्पन्न होतो, हे सहज लक्षात येते. कारण, शब्दगुणच आकाश असल्याविषयीं, कवि, पंडित, व ज्ञाते, यांची समजूत आहे. इतकेच तव्हे तर, ही गोष्ट श्रुतिप्रमाणभूतही आहे. फार तर काय सांगावे, पण ती सिद्धान्ताने देखील शावत ठरत आहे. ध्वान हा आका आकाश हे शब्दगुणच आहे, अशाचा गुण, आणि शाविषयी कालिदास कवीच्या काव्यांत म्हणूनच, । आणि नाटकांत स्पष्ट उल्लेख आहे. अथात्मनः शब्दगुण गुणज्ञः। पदं विमानेन विगाहमानः ।। रत्नाकर वीक्ष्य मिथः स जायां रामाभिधानो हरिरित्युवाच ॥ १ ॥ ( रघुवंश. १३ वा सर्ग. ) येद्वैकालाविधत्तः श्रुतिविषयगुणायास्थिता व्याप्य विश्वम् । ( शाकुन्तल ). बृहदारण्यकांत सुद्धा यासंबंधी आधार मिळतो. एतस्मिनुखल्वक्षरे गाग्र्याकाश ओतश्च प्रोतश्च । ( बृहदारण्यक. ) ह्यावरून, शब्द किंवा ध्वनि हा गुण आकाशाचाच असून,