पान:भाषाशास्त्र.djvu/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. | ३९ तात. भरतखंडांत जपानी भाषा बोलणारा एकही नाहीं. टिनासरिम्च्या दक्षिणेस मरगुई नामक जो द्वीपसमूह आहे, त्यांत कांहीं दर्यावर्दी कैकाडी लोक आहेत; पण ते मल्याळी भाषा बोलतात. ह्या भटकणा-या लोकांस सालोन अशी संज्ञा आहे. सदरी दाखल केलेल्या तीन शाखांचे आणखी पुष्कळ पोटभेदही आहेत. सबब, तेही येथे तिवटा ब्रह्मा भाषा व सांगतों. १ काचारी, किंवा बोडो. तिचे पोटभेद. २ मेच. ३ होजाई. ४ गारो. ९ पाणीकोच. ६ देवरी छुटा, ७ तिपूर, अथवा शृंग. ८ तिबेटी, किंवा भुतिया. ९ सर्प. १० ल्होप, अथवा भुतानी. ११ च्छांगलो. १२ ट्वांग १३ गुरुंग. १४ मु. १५ थाक्स्य, १९ नेवार. १६ पाहाडी. १७ मगर. १८ लेपचा. १९ डपळा. २० मिरी. २१ अबर. २२ लो-भूतिया. २३ आका. २४ ( मिश्मी भाषा ). २९ चूलिकट, २६ तेयिंग, अथवा डिगरू. २७ मिझ. २८ ढिमल. २९ कनावरी भाषा. ३० मिलछन. ३१ तिबरस्कद. ३२सुमधु ३३ किरन्ती. ३४ लिंबू. ३९ मुण्वार. ३६ ब्रामू. ३७ चेपंग. ३८ वायू. ३९ कुमुन्द. ४० नाग भाषा. ४ १ नामसंग किंवा कैपुरिआ. ४२ बणपाडा, अथवा फोवोका. ४३ मिथन. ४४ तबलंग. ४५ मुळंग. ४६ खारी. ४७ नौगाव. ४८ तेगूस. ४९ ल्होटा. ५० अंगामी. ६१ रेग्म. ५२ अरुंग, ५३ कुच्छा. ५४ लियंग, किंवा करेंग. ६५ मराम, ६६ भिकर. ६७ सिंगफो. ९८ जिली. ५९ ब्रह्मी. ६० (ककी भाषा ) खेंग. ६१ थाडो. ६२ लुगाई. ६३ हल्लमी. ६४