Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९

सामान्यविवेचन व दिग्दर्शन.

  याप्रमाणे, झरथुष्ट्राचा काल, व त्याने केलेल्या गाथा (म्हणजे अर्थात् झन्दअविष्टा), हीं फार पुरातन असल्याचे वाचकांच्या ध्यानात येईल. एवढेच नव्हे तर, झन्दभाषा वैदिक भाषेपासूनच उदभवली असल्यामुळे, ती उघडच हिच्या नंतरची असून, वैदिकभाषा तिच्याहीपेक्षां विशेष प्राचीनतर समजावयाची, हेही त्यांच्या लक्षात येऊन चुकेल.

( मागील पृष्टावरून पुढे चालू )

of Babylon, beginning with a king Zoroaster, long before Ninus; his date would be 2234 B. C.

 Xanthus, the Lydian ( 470 B. C. ), as quoted by Diogenes Lacrtius, places Zoroaster, the prophet, 600 (year's ) before the Trojan war ( 1800 B. C.).   Aristotle and Eudoxus, according to Pliny ( Hist. Nat. XXX. I ), placed Zoroaster 6000 (years ) before Plato; Hermippus 5000 (years ) before the Trojan war.

 Pliny ( Hist, Nat. XXX 2. ) places zoroaster severalthousand years before Moses the Judæan who founded another kind of Magela.

 १ झन्द भाषेपेक्षां वेदकालीन संस्कृत पुराणतर असल्याची गोष्ट, मॉक्समुलरलासुद्धां कबूल आहे. कारण, त्यांनी एके ठिकाण म्हटले आहे की,

 "But what is the meaning of Alvuro Mazdao ? Here Zend does not give us an answer; but we must look to Sanskrit as the more primitive language ( than Zend ), just as we looked from French to Italian, in order to discover the original form and meaning of face.  

 ( Max Muller's Lectures. Se. of L. vol. I P. 241.)