पान:भाषाशास्त्र.djvu/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
श्री
सद्गुरू चरणारविंदींं
नमन करून
ही
भाषाशास्त्ररूपी
यथाशक्ति व यथामति केलेली
अत्यल्प
देशसेवा
नारायण भवानराव पावगी
यानेंं
आपल्या दयितआर्यभूमीच्या ठिकाणींं
असलेल्या अत्युत्कट
प्रीत्यर्थ
सकल
आर्यभगिनींस व आर्यबांधवांस
प्रीतिपूर्वक
अत्यादरानेंं समर्पिली असे.