३८८ भाषाशास्त्र. वर्णोच्य ऐवजी गाँधिक वगैरे भाषांत गं, द, व वर्णोचा प्रादुर्भाव होतो; व पुराण उच्च जर्मन भाषेत तत्सदृश कठिण वर्ण क, त, प, दृष्टीस पडतात. २ संस्कृत, ग्रीक, ल्याटिन, लिथुआनियन्, स्ल्यॉ ब्हॉनिक, आणि सेल्टिक भाषांतील मृदु वर्ण गाँधिक भाषेंत कठोर होतात. उदाहरणार्थ, ग, द, ब, चे क, त, प, बनतात. ३ संस्कृत, ग्रीक, ल्याटिन, लिथुआनियन्, स्ल्यॉ- हाँनिक, व सेल्टिक, यांतील क, त, प, सारखे कठोर वर्ण गाँथिक भाषेत तद्वर्णतुल्य विसर्गात्मक बनून, पुराण- उच्च जर्मन भाषेंत ते तत्तत्स्थानात्मक मृदुबर्णच होतात. ह्याला कांहीं अपवादही आहेत. परंतु, त्यावरून एकंदर सर्वसाधारण नियम स्थूलमानानें ध्यानांत येईल. १ संस्कृतांतील वर्णपद्धति पूर्णतेस आली असून, नाहीं, असें मॉक्समुलरर्चे मुद्धां मत आहे. तो ह्मणतो, तीत व्यंगोप्ति 46 In Sanskrit the system (of letters) is come plete. ( Sc. L. II. 216 ).
पान:भाषाशास्त्र.djvu/397
Appearance