पान:भाषाशास्त्र.djvu/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शब्दापरांशाचा त्रोटक विचार.


- आर्य अथवा वैदिक किंवा संस्कृतं मायभाषेच्या ज्या पाश्चात्य शाखा, म्हणजे ग्रीक, ल्याटिन, सेल्टिक, स्ल्यॉव्हा निक, लिथुआनियन्,ग्राँथिक्,उच्च जर्मन्, इत्यादि युरोपखंडांत प्रचा- रात आहेत, त्यांत मूळ संस्कृत शब्दांचा अपभ्रंश कोणत्या नियमानें झाला, याबद्दलचेंही दिग्दर्शन करण्याची खरी अवश्यकता आहे. कारण, हा नियम सर्वसाधारण आणि व्यापक असल्यामुळें, फारच महत्वाचा आहे.


१ संस्कृतांतील धातु किंवा शब्श ग्रीक, ल्याटिन, सेल्टिक, स्ल्यॉहॉनिक, लिथुअनियन्, ग्रॉथिक, उच्च जर्मन्, इत्यादि भाषांत जेथें जेथें संस्कृतांत आल्यावर, TO PR P8 अथवा ग्रीक भाषेत महाप्राण महाप्राणाचा उच्चार करण्यांत येतो, तेथें तेथें लिथुआनियन्, स्ल्यॉहाँनिक, सेल्टिक, गाँथिक, सामान्यतः नीच जर्मन्, सॉक्सन, आँग्लो सॉक्सन्, फ्रीजियन्, वगैरे भाषांत, तत्सदृश मृदु वर्णाचा उपयोग होतो; आणि पुराण उच्च जर्मन भाषेत तर, तत्सदृश कठिण बर्णच उच्चारतात. उदाहरणार्थ, संस्कृतांतल्या घ, ध, भ, १ संस्कृत, वैदिक, आणि आर्यभाषा, हे केवळ पर्याय शब्दच होत; व सर्व आर्य भाषांत, संस्कृत ही आद्यभाषाच असल्याविषयीं मॉक्समुलरनेंच एके ठिकाणीं कबूल केलें आहे. तो म्हणतो,


" Sanskrit ( is ) the most primitive, most trans- parent of the Aryan dialects." (Sc. L. vol. II. P, 452). मार्गे पान १३५–१३६ पहा. anting २ हा ग्रिम्मूनें शोधून काढला आहे. मॉक्समुलरचें भाषाविषयक पांचवें व्याख्यान पहा. भाषाशास्त्र भाग ३ रा. पान २१६ ते