पान:भाषाशास्त्र.djvu/389

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८६ भाषाशास्त्र. . ह्या व अशा प्रकारच्या कल्पना केवळ मानसिक तरंग आणि निराधार मनोव्यापार होत. निदान, आमच्या अल्प समजुतीला तरी त्या तशा असल्याचे भासते. सबब, त्यासंबंधाने येथे ज्यास्त विवेचन करण्याचे कारण दिसत नाहीं.