पान:भाषाशास्त्र.djvu/388

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७९ व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. संज्ञा आह्मी दिली असल्याचे वाचकाच्या ध्यानात असेलच. { मार्गे पान ९८ पहा ). आतां, उद्गार हे वाचेचे द्योतक आहेत; आणि त्यायोगानेच आपल्या मनांतले कित्येक भाव व्यक्त करता येतात; हे जरी अंशतः खरे आहे, तरी फक्त तेवढ्याच कारणावरून, त्यांस वाचेचा ** ओनामा खचितच म्हणत येणार नाही. कारण, वाचेचा उद्भव होण्यास ह्याखेरीज दुसरी अनेक कारणे आहेत. | डाक्तर मरे असे प्रतिपापन करतो की, ह्या भूतलाव | रील एकंदर भाषांचा उद्गम फक्त नऊ धातूपासून नऊ धातूपासूनच झाली आहे; आणि भाषोत्पत्ति, | हे मूळ धातू म्हटलें म्हणजे १ ऑग, २ ब्यॉग, ३ क्व्यॉग, ४ योग, ६ ल्यॉग, ६ म्याग, ७ न्यॉग, व्याग, व ९ स्व्याग, असे होत. डाक्तर शिमची धांव तर याच्याही पुढे असल्याचे दिसते. कारण, तो यच्चावत् भाषांचे | एकाच धातूपासून मूळ केवळ एकाच धातूत आहे, असे म्हणतो. त्याची अशी समजूत आहे की, सर्व ग्रीक शब्द फक्त ' धातूपासून झाले असून, एकंदर ल्याटिन् शब्दांची उत्पत्ति मूळ धातु ‘हि भाषोत्पात्त. पासूनच झाली आहे. -१ • Dr. Murray's primitive roots were:-qg, bug, cudg, dudg, lug, 209, , 100, 800g. ( Max Muller's Lectures on the Sc. of Language. ) २ Curtius. Griechische Etymologie. S. I3. )