पान:भाषाशास्त्र.djvu/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ भाषाशास्त्र.. and peacocks could in ancient times have been exported to Palestine from India only; if to these remarkable coincidences all pointing to India, is added the fact pointed out by Lassen, that the names of Cotton, 72Urd, and odelliunna, lucce alsewise found their way from Sanskrit into Hebrew, we shall, I think, feel inclined to cudmat, with Lassen and Ritter and others, a very early commercial intercourse between India and Palestine, whatever opinion we may hold on the exact position of Ophir. ( Max Muller,s Lectures. Sc. of L. Note. P. P. 236-237. vol. I.) आतां आभीर (आँफीर = Ophir) प्रांताशी अशा प्रकारचा व ह्या जिनसांचा व्यापार, सॉलोमनूच्या वेळी आणि त्यापूर्वी देखील अगदीं ज्यारीने चालत असे. साँलोमन् हा प्राचीनकाळच्या पौराणिक युगांतील इस्त्रायल लोकांचा राजा व डेव्हिडचा मुलगा असल्याविषयीं, वायबलांत एक कथानक आहे. अर्थात्, हीब्यू भाषेने संस्कृतचे घेतलेले ऋण पाश्चात्यांच्या समजुतीप्रमाणे देखील, निदान ह्याच वेळचे, किंबहुना ह्याच्याही पूर्वीचे होते. त्यामुळे, संस्कृतभाषा हीब्यू भाषेपेक्षां पुराणतर होय, यांत । शंकाच नाही. इतकेच नव्हे तर, ह्या वेळी संस्कृत ही • १ हा ईश्वराचा लाडका असून, त्याची पाश्चात्य मताप्रमाणे शहाण्यांत गणना आहे. एके समयीं, ईश्वर त्याला प्रसन्न झाला, व त्याने त्यास वर मागावयास सांगितले. तेव्हां, त्याने फक्त ज्ञानच मागितल्यावरून, ईश्वराला मोठा आनंद वाटला, आणि त्याने त्यास ज्ञानासमवेतच मान व संपत्ति पण दिली. . .