Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९५ लिपिनरूपण. व खगोल, इतिहास व पुराणे, चरित्रे व कथानके, वैद्यक । व शिल्प, इत्यादि बाबतीत अयन्त महत्वाच्या शोधांचे पाऊल खचितच पुढे पडले नसते. आणि दुसरं असंख्य शास्त्रे व कला, हीं देखील नि:संशय नायनाटच झाली असती. | तेव्हां, अशा प्रकारची जी अप्रतीम वस्तु, ती मानवप्राण्यास कशी व कोठे मिळाली, तिचा उद्भव कसा झाला, आणि कोणत्या कल्पक राष्ट्राने तिला निर्माण केली, याबइलचा उपलब्ध असलेला सविस्तर वृत्तान्त येथेच देणे अत्यवश्य आहे. अखिल भूतलावर, ऋग्वेद हा सर्वांत पुराणतम ग्रंथ होय, ही गोष्ट पाश्चात्य पंडितांस लिपिज्ञानाचे पा- देखील कवल असन, आमच्या त्या राणत्व. आदिकवींनाही कवित्वाची स्फूर्ति झात्यावेळी, अगर त्यानंतर लंवकरच, ह्या लेखन कलेचा उद्गम झाला असावा, असे मानण्यास बलवत्तर प्रमा५ मिळते. कारण, एकतर, शक्य असेल तेव्हां, आपले विचार लेखनद्वारे प्रदर्शित करण्यास रानटी व अडाणी लोकसुद्धां प्रयत्न करतात. मग आमची वेदकालीन स्थिति तर 9 Max Muller's Ancient Sanskrit Literature. What can India Teach us ? दुस-या एके ठिकाणी एका शोधक विद्वानाने म्हटले आहे की, t: Thus the Rigveda, the most dancient uork that exists ia any language known at present, must have been composed between 6000 B. C., and 4000 B. C., सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत, (ग्रंथकर्ता.)