पान:भाषाशास्त्र.djvu/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २८३ त्यांत खाली नमुद केलेली उणीव केवळ प्रमुखत्वानेच आहे; आणि ती संस्कृतांत बिलकुल नाहीं. १ पुनरुक्ति, किंवा वर्णातिरेक. २ अपूर्णता, अथवा वणभाव, ३ असंगति, अगर विरोधता. ४ भ्रान्तिपूलकता, किंवा वर्णमूल्याभाव. ५ अनुच्चार ता, अथवा निरर्थक व. ६ वर्णोच्चाराचे वर्ण मूल्याहून भिन्नत्वं. ७ वर्णमूल्याचा अगर वर्णोच्चाराचा दुरुपयोग आतां, वाचकाच्या सोईसाठी, व त्याची सुलभ रीतीनें समजूत पडावी म्हणून, सदरहू दोषांपुनरुक्ति किंवा व वः ची आपण अनुक्रमाने उदाहरणे देऊ, र्णातिरेक. आणि तत्संबंधाने अवश्य तितकें यथावकाश विवेचन करूं. १ पुनरुक्ति अथवा वर्णातिरेकाचा दोष म्हटला म्हणजे, एकाच वर्णाने किंवा अक्षराने इच्छित उच्चाराचा कार्यभाग होत असतांही, ज्यांत अनेक वर्णाचा उपयोग करण्यांत येतो, तो होय. अर्थात्, ह्यांत अमुक एक अक्षराचा उच्चार अमुकच वयाचा, असे ठरलेले नसते; अगर, वर्णाचे मूल्य देखील स्थापित झालेले नसते; अथवा, तद्विषयक नियमन सुद्धा केलेले नसते. उदाहरणार्थ, Letter या शब्दांत एका 'टी' ची च अवश्यकता असता, त्यांत दोन * टी' ची योजना निरर्थक झाली आहे. शिवाय, एस १ फारसी भाषेतील आलेफ्, बे, से, आणि ग्रीक भाषेलाल आलूफा, बीटा, ग्यामा, इत्यादि वर्ण, ह्या दोषास पात्र आहेत.