पान:भाषाशास्त्र.djvu/291

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ । भाषाशास्त्र होत. अशाच प्रकारचे मूल्यान्तर व उच्चारभद, अन्य वणींतही दिसून येतो. शिवाय, G वणचे मूल्य जी आहे. तथापि, कित्येक ठिकाणी त्याचा उच्चार भलताच असल्याचे दृष्टीस पडते. ह्मणजे जीहून अगदी भिन्न असा जो ग उच्चार तोच कांहीं कांहीं शब्दांत करण्यांत येतो. जसे, Go, Garment, Girl, इत्यादि. W, X, आणि z, हे वर्ण तर अगदी मासलेवाईकच आहेत. ह्यापैकी पहिल्याचे अर्घनिरूपण अथवा नामधेय डब्ल्यू असून, दुसन्याचे एक्स, व तिसन्याचे झेड्ड् आहे. तसेच, पहिल्यांत सहा ( इ + अ + बै + + + ऊँ, ह्या ) वणचा शास्त्रीयदृष्ट्या अन्तभाव होत असून, त्याचे खरे मूल्य म्हटले म्हणजे फक्त वच आहे. जसे Worthy, Worth, इत्यादि. दुसन्यांत तीन अक्षरांचा समावेश होतो. परंतु त्याचे मूल्य क्वचिन् क्स्, काचत् झ, व क्वचित् असून, ते वर्णोच्चाराहून अगदी भिन्न आहे. उदाहरणार्थ, Fox, Xenophen, Exist, Alexander, वगैरे. झेड (Z) वणीत देखील तीनच अक्षरांचा अन्तर्भाव होतो. तथापि, याचे मूल्य फक्त झकारात्मक असून, उच्चारांत डू द्वयांचा केवळ लोपच झाल्याचे दृष्टीस पडते. जसे Zone, Zoology, Zinc, Zephya', इत्यादि. । असो. एकंदर सारासार विचार करून, पाश्चा, भाषापाश्चात्य भाषांतील तील अनेक दोषांचे थोडक्यात व दोषांचे सामान्य वर्गी- सामान्य वर्गीकरण केले, तर आप णांस असे खचित दिसून येईल की, १ हे दोष झन्द भाषेला सर्वांशीच लागू नाहींत. करण.