पान:भाषाशास्त्र.djvu/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. ३७७ ह्याखेरीज, संस्कृत आणि पाश्चात्यभाषा, यांची तुलना _ करतांना, दुसरी एक विशेष महत्वाची संस्कृत आणि पा- । गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ती यात्यभाषांची तुलना, । व त्यावरून वर्णोच्चारा- ही की, संस्कृतांतल्या प्रत्येक वर्णाचा संबधी दिसत असले- उच्चार केवळ एकच ठरलेला असन, ला फेरफार. तद्व्यतिरिक्त तो अन्य प्रकारे केव्हांही करता येत नाही. म्हणजे, अ इ उ ए इत्यादि स्वर, आणि क प य श ष स र ह ल, वगैरे व्यंजने, यांचे प्रत्येकाचे मूल्य व मात्रा, हाँ अगदी बांधलेली, रेखलेली, आणि कायम आहेत; व त्याच कारणाने, त्यांत केव्हाही बदल अगर फेरफार होत नाहीं; आणि तो होणे देखील बिलकुल शक्यच नाहीं. आतां, ह्याच्याच मुकाबिल्यास आपण अन्य भाषांचे इंग्रजीतील उच्चार- परीक्षण करूं; अथवा क्षणभर इंग्रजी वैषम्य, व अनियमि- भाषकडेच वळू; आणि तीत भिन्न तपणा. भिन्न वयाच्या उच्चारांत कशा प्रकारचे व किती वैषम्य आहे, हे पाहू. । इंग्रजीत एकंदर वर्ण सव्वीस असून, त्यांपैकी सहा स्वर आणि वीस व्यंजने आहेत. ए, ई, आय, आ, यू, वाय, हे स्वरात मोडतात, व बाकीच्या वणची गणना व्यंजनांत होते. सबब, हे अनुक्रमानेच घेऊन, त्यांचे यथावकाश विवेचन करू. ए । ए ह्या स्वराचे पांच प्रकारचे उच्चार भिन्न भिन्न शब्दांA (त होतात, असे खालील उदाहरणांवरुन वाचकांच्या ल. क्षात येईल. १ ४, ८, ६,०, ८, 9.