पान:भाषाशास्त्र.djvu/281

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૭૪ भाषाशास्त्र. आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांची विशेष योजना, ह्यांत झाल्याचे दिसते. मिळून, वज्र्यावज्यं विचाराअन्ती, प्राकृत भाषांत ऋ, ऋ, ल, लु, ऐ, व औ, हे स्वर, आणि तालव्य व मास्तिकोषम व्यंजने, यांचा उपयोग करण्यांत येत नाहीं. ( पुढील भाग १० वा पहा. ). अन्य भाषांतील चिनी अथवा मोगली भाषेत १७ वर्णसंख्या. किंवा १८ व्यंजने आहेत. सामुद्रिक भाषेत, ज्यास्तीत ज्यास्ती १० व्यंजनें असून, कियेक पोटशाखांत ती याहीपेक्षा कमी आढळून येतात. मल्याळी किंवा माले भाषेत सुमारे १४।१९ व्यंजनें आहेत. तथापि, डौरू म्हणून जी तिची शाखा आहे, तीत फक्त १२ च व्यंजने असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियांतील भाषांत तर केवळ च व्यंजने आहेत. मात्र, त्यांत तीन प्रकारचे भेद असल्यामुळे, त्यांजला वैचिव्य प्राप्त होते. | याप्रमाणे, पौरस्य भाषांतील वणंसंबंधी केवळ चांचणीदाखल विवेचन झालें. सबब, आतां पाश्चात्य भाषांकडे वळतों. फारशी भाषेत फक्त २२ च व्यंजने आहेत. तथापि, तींत आरबी भाषेचे मिश्रण झाल्याकारणाने, ह्यांतील आणखी ९ व्यंजनांचा तीत समावेश झाला आहे. आरबी भाषेत २८ व्यंजने आहेत. तुरक भाषेत २५ व्यंजने असून, शिवाय आरबी वे फारशी भाषांतील दुसरी ७ व्यंजने तींत सामिल झाली आहेत.