Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २५७ डांत आला असून, त्याच्या प्रवासवफाहियन व इतर चि- र्णनाचे भाषान्तर ए. टीमसट्ने फ्रेंनी प्रवाशी. . चमध्ये केले आहे. फाहियन् नन्तर होयसंग आणि सोंगयुन हे इकडे आले. ह्यांना, इ. स. ५१८ साली, पाठविण्यात आले होते, व बौद्धधर्मग्रंथ आणि बुद्धाच्या उपलब्ध होणा-या वस्तू, यांचा संग्रह करण्याविषयी चीनच्या बादशाहिणीचा त्यांजला हुकूम होता. पुढे, कांहीं कालाने, हूणसंग आला, व त्याने इ. स. ६ २९ पासून ६ ४५ पर्यंत सर्व भरतखंडांत प्रवास केला. ह्याचे प्रवासव र्णन फारच मनोवेधक आहे, आणि त्याचे भाषान्तर एम्. स्टॉनिलाम् जूलियनने केले आहे. हूणसंग नन्तर, इ. स. ७३० च्या सुमारास एकदां छप्पन यात्रेक-यांची टोळी, व इ. स. ९६४ साली, खीनी आणि दुसरे तीनशे प्रवाशी येथे आले होते, व त्यांची प्रवासवर्णने देखील प्रसिद्ध झाली आहेत. ‘याप्रमाणे, पूर्वेकडे अगदीं स्थीरमहासागरापर्यंत ज्यांची तण वस्ती आहे, अशा विशाल राष्ट्रांत अरबस्थान, इराण, ९, अ॥ विशाल र वगैरे ठिकाणी संस्कृत सुद्धा, संस्कृत भाषेचे ज्ञान संपादन भाषेचा प्रसार करण्याच्या कामी कसकसे परिश्रम करण्यांत आले होते, याचे सामान्य दिग्दर्शन झालें. सबब, अरबस्थान, इराण, वगैरे ठिकाणी, ह्या प्रौढ व सर्वोपयेागी भाषेचे ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून, कोणत्या दिशेने यत्न चालले होते, हे यथावकाश पाहूं. इ. स. ७७३ साली, आबासिद्धी खालीफ आलमंसूर । याजकडे, भरतखंडांतून एक नामांभारतीय ज्योतिष किंत ज्योतिःशास्त्रज्ञ आरबस्थानांत गेग्रंथाचे भाषान्तर. ला होता. ह्याने नक्षत्रांचे वेध, सूर्य