पान:भाषाशास्त्र.djvu/255

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ भाषाशाला, हमेचंद्रश्चरुद्रश्चाप्यमरोऽयंसनातनः ।। • एतेकोशासमाख्याताःसंख्याषइविंशतिः स्मृता ।। परंतु, व्याडीचें नामधेय अग्रभागी आहे, येवढेच का रण त्याच्या अतिप्राचीनत्वाचे खचितच द्योतक नाही, ही गोष्ट आम्हांलासुद्धां कबूल आहे. सबब, त्याचे प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी, अन्य मार्गाचे आपण अवलंबन करू, आणि सर्वमान्य असे दुसरे प्रमाणच आपल्या वाचकांपुढे ठेवू. व्याडींचा संग्रह नांवाचा एक सुप्रसिद्ध ग्रंथ असल्याविषय, आह्मीं पूर्वीच सांगितले आहे. (मागे पान २३७ पहा.) ह्या ग्रंथाचा पतंजलीने आपल्या महाभाष्यांत वारंवार उल्लेख केला असून, त्यांत त्याने असे झटले आहे की, “ संग्रहे एतत् प्राधान्येन परीक्षितम्' । शिवाय, हा संग्रह ह्मणजे ग्रंथ विशेष होय, असे कैंयट व नागोजीभट्ट यांनी देखील आपल्या व्याकरणवृत्तींत स्पष्टपणे लिहिले आहे. । आतां, अभिमन्यूने आपल्या कारकीर्दीत पतंजलीचे महाभाष्य सुरू केले होते, ही गोष्ट पतंजलि आणि व्याडी यांचे प्राचीनत्व, स. पूर्वी १२० वर्षांच्या सुमारास राज्य करीत होता, याबद्दल सुद्धां शंका नाही. तेव्हां, अर्थातच पतंजलि हा याहि पूर्वी उदयास आला असून, त्याच्याही अगोदर व्याडी झाला होता, हे उघड आहे. ह्याखेरीज ऋग्वेदप्रातिशाख्यांत देखील शौनकाने त्याचा १ महाभाष्य, अ० १. पा ० १, आ० १.।