Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई २२२ भाषाशास्र. be much move Perent, thun it has bittuerto bec78 thought. ( Telang Translation of the Bhagwat Gita. | P. P.SXYI. XXXII. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) नामदार तेलंग हे एक नामांकित विद्वानांपैकी असून, त्यांच्या मनाची समता देखील अलौकिक होती. परंतु, त्यांजल। सुद्धा अशा प्रकारचा पाश्चात्यांचा पक्षपात, लपंडाव, व विपक्षवृत्त बिलकुल पसंत नव्हती, असे उघड दिसते; व ते वाजवी आहे असेही वाटते. कारण, बड्या बड्या धुंडांनी आणि नामांकित पंडितांनाच जर आपल्या नांवाचा असा दुरुपयोग केला तर, याबद्दल कोणालाही वाईट वाटणे अगदी साहजीक आहे. आणि म्हणूनच नामदार मजकूरनी त्यासंबंधाने जरा खर्पस टीका केली असल्याचे व्यक्त होते. ते म्हणतात, “ And in considering the worth of the supposition, the reader of these sentences ( of Professor Weber ) will doubtless take due notice of the auxiliary verb ( May' which is to be observed in such profusion in them. We seen here to be dealing with that “ German license of conjecture, which was reprobated, and justly reprobatecl, by the late eminent Historian of Greece.” " The third point is a good specimen of the vagueness in which great names can afford to indulge uttlu mpunit). ( Teliving's Bhagwat Gita. P. P. XXVII. XXVIII. XXXIII. ) सदरहू अवतरणांतील इतालिकवर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)