पान:भाषाशास्त्र.djvu/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. । वाचकास अगाऊ जागे करणे किती अगत्याचे आहे हे कळण्यास्तव, त्यांतील अवश्य तें अवतरण येथे देतो. मॉक्स मुलर म्हणतो “I should like to see a possibility, by which we could explain the addition not of Valakhilya hymns only; but of other much more modern sounding hymns, at a later time than the period of the Pratislutlelugd.

    • 1 st?/ 0qCc72, tlict, I Lo) wot free from 70%s- givings on the subject, and my critical conscience wonld be far better satisfied, if we could ascribe the Pratishalih ya, cand all it presupposes to a much 2cte7 dcute.?

( Max-Mullet's Translation of the Rig • Veda. I. Iritrod. P. P. XX.SIX, XL. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे अाहेत. ( ग्रंथकर्ता.) माक्समुलर, वेबर, इत्यादि पाश्चात्य विद्वानांचे लेख, उज्यालोकिका- यूरोप व अमेरिकाखंडांत केवळ “बा- चां मॉक्समुलर व वे- बा वाक्यं प्रमाणम्, याप्रमाणे झाले बर वगैरेनी केलेला आहेत. आणि ह्यांच्याच लेखांना जर दुरुपयोग. कोणत्याही प्रकारचा आळा नाही, तर इतर बाजारबुणग्यांची विचारसरणी व लेखनपद्धति कशी असेल; त्यामुळे, आमच्या विशाल संस्कृत ग्रंथो. दधींतील अनुपम रत्नांची कशी असंख्य छकलें होत चालली आहेत; हीं छकलें भलत्याच कोंदणांत ठेवून त्यांजला निराळेच स्वरूप देण्याचा प्रयत्न कसा ज्याने सुरू आहे; मूळचे पुरातन स्वरूप बदलून नवीन मुलामा १ Roth. Preface to the Worterbuch. P. VII. भारतीय साम्राज्य. पु २ . पान १९ ३ ते २०३ पहा. तेलंगत भगवद्गीता. उपोद्घात पहा. ( पान ३२ ).