Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० हुए भाषाशास्त्र. ? वच्छेद फारच मार्मिकपणाने आणि व्यापकतेने केल्याचे आढळून येते. लघुविवेचनांत, पाणिनीचा हातखंडाच असल्याचे भासते. भाषामूलतत्वाच्या विवेचनपद्धतींत, त्याचा कोणी सुद्धा हात धरणारा नसल्याचे दिसते. आणि विषयोपन्यासांत, व अथपासून इतिपर्यंत विसृत ऊहापोह करण्यांत, त्याची बरोबरी करणारा देखील कोणीही नसल्याचे व्यक्त होते. यामुळे, हे अनुपम लावण्यरत्न, विद्वज्जनसमूहास व पंडित वृन्दास, आपल्या अद्वितीय तेजोराशीने अत्यन्त आल्हाद देऊन, निरंतर उज्वलित राहते; आणि अक्षय्य व पुराण प्रभेने मंडित होऊन, जसेच्या तसेच चिरकाल चमकते. आतां, शाकटायन, यास्क, आणि पाणिनि, हे प्रमुख | वैयाकरण व भाषाशास्त्रज्ञ केव्हां कालानणय विचार. होऊन गेले, ते समजण्यासाठी, त्या १ ह्यासंबंधाने वेवर म्हणतोः“ And we at once pass into the magnificent edi* fice which bears the name of Panini, and which justly commands the wonder and admirat30n of every one olko enten's. Panini's grammar' is distinguished above all similar works of other countries, partly by its thoroughly exhaustive investigation of the roots of the language and the formution of 20ords, partly by its precision of expression; * * * and which by the very fact of its sufficing for ali the phenomena which the language presents, bespeaks at once the marvellous sagacity of its inventor, and his profound penetration of the entire material of the language. ( Weber's H. 1. Literature. P 216 ) "