पान:भाषाशास्त्र.djvu/215

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७९ भाषाशास्त्र, वैयाकरण असून, ह्याचें नांव पूर्वी शकिटायनाचा है- लिहिल्याप्रमाणें ऋगवेदाच्या प्रातिकीकत. | शाख्य सूत्रांत दृग्गोचर होते. तसेच शौनकीयाचतुरध्यायका नांवाचें जें अथर्वणवेदाचे प्रातिशाख्य सूत्रे आहे त्यांत, व यास्काच्या निरुक्तांत, आणि पाणिनींत देखील ते आढळून येते. त्यावरून, हा ऋषि त्यांच्याही पूर्वीचा व पुष्कळ पुरातन असावा, असे मानणे भाग पडते. यक्षवम्याच्या लेखावरून, शाकटायन हा जैन अस त्याचे दिसते. कारण, त्याने ह्याला त्याचा ग्रंथ. • महाश्रमण संघाधिपति, असे म्हटलें आहे. ह्याचा उपलब्ध व सर्वांस माहित असलेला असा ग्रंथ म्हटला म्हणजे शब्दानुशासन हा असून, त्याजवर सदरहू यक्षवर्यानेच चिंतामणिवृत्ति नांवाची टीका केली असल्याचे आढळून येते. ह्या शब्दानुशासनांत शब्दव्युत्पत्ति संबंधीचे विवेचन फार उपयुक्त असल्यामुळे ते विशेष महत्वाचे आहे. याप्रमाणे, शाकटायनाची अवश्य तितकी हकीकत वाचकापुढे सादर केल्यामुळे, आतां पाणिनि. पाणिनीकडे वळतो. हा खरोखर प्र।। ( मागील पृष्ठावरून पुढे चालू. ) भारद्वाज, आश्वलायन, स्फोटायन, व चक्रवर्मा, ह्यांस पाणिनी आधारभूत मानतो. तथापि, त्यांतही शाकटायन हा अग्रेसर असल्याचे दिसते. १ ह्याखेरीज, अथर्ववेदाचे आणखी एक प्रातिशाख्य बुल्हरला उपलब्ध झाले आहे, असे म्हणतात.