पान:भाषाशास्त्र.djvu/214

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २०७ अस्तु. यास्कानन्तर भाषाशास्त्र, शब्दव्युत्पत्ति, आणि व्याकरण, हे अत्यंत महत्वाचे विषय हाती घेऊन त्यांचे परिशीलन करणारा, व त्यांच्या योग्यतेनुरूप सशास्त्र विवेचन करून त्यांची एकंदर व्यवस्था लावणारा, असा एक पाणिनिच होय. तथापि, पाणिनीने ज्या प्रचंड ऋषीच्या ग्रंथाधाराने येवढा मोठा विभू रचला, त्याचा थोडाबहुत तरी वृतान्त देणे अगदी अगत्याचे आहे. सबब, तत्संबंधी अवश्य ती हकीगत येथे देतो. हा ऋषि म्हटला म्हणजे शाकटॉयन होय. हा मोठा ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) | | duced in India to fundamental principles at a time when the grammarians of the West still treated it on the busds of accidental 7°esemblaces. * * * The grammar of Panini stands supreme among the grammars of the world alike for its precision of statement, and for its thorough analysis of the roots of the language, and of the formative prin. ciples of words.......It stands forth as one of the most splendid achievements of human invention and industry. ” । j ( The Indian Empire. P. P. 100-101 ). मि. दादाभाई नवरोजी असे लिहितात, « The achievements of the Bràhmans in gram. matical analysis which date from six centuries B.C., are still unosurpassed by 0729nation. ' ( D. N. Speeches & Essays. P. 5 ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता). १ शाकल्य, गाय, काश्यप, गालव, आपिशली, शाकटायन, ( पुढे चालू. ) हो ।