Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २०५ माँनियर विल्यम्सने एके ठिकाणी असे स्पष्टपणे लि हिले आहे की, निरुक्तांत भाषामॉर्नियर विल्यम्स. शास्त्रविषयासंबंधी महत्वाच्या प्रश्नाचा विचार केला असून, हें निरुक्त म्हणजे वेदावरील पुराणतम व्याख्याच होय. आणि ह्याच कारणासाठी, त्याला साहजिकच येवढे गुरुत्व आले आहे. बेन्फेच्या लेखावरून असे दिसते की, व्याकरण व | भाषाशास्त्रांत हिंदूंचा (भारतीयांचा) बन्फे, रॉथ, एल- मतिप्रकर्ष विशेष असन, त्यांत त्यांचा फिन्स्टन, हातखंडा आहे. आणि राँथ तर असे प्रतिपादन करतो की, व्याकरणांत भारतीयांनी ग्रीक १ * The first ( chapter ) of the twelve is a kind of introduction, which contains some interesting discussions of philological questions and a sort of summary or sketch of grammar. ” « The value of the work consists in its being the oldest extant commentary on the Veda. When words are explained, Vedic passages are quoted in illustration, and the author often enters into curious etymological investigations which possess great interest from their universally admitted antiquity, but are difficult to understand from the extreme brevity and obscurity of their style. " ( Indian Wisdom. P. 168 ). २ « The Indians with their gen2dts for g7:00mmuC07', or phitology generallu. " * * * ( Article on India. Indian antiquities. P. 245 ), १८