Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निया. १७६ . भाषाशास्त्र. राजांनी पण ** आर्य व अनायचे' प्रभू' अशी पदवी आपल्याला धारण केली आहे. - पाशयाला अजून देखील इराण म्हणतात, व त्यावरून तो देश आमच्या आर्य पूर्वजांच्याच इराण. एका जवळच्या शाखेनें वसावला असून ती त्यांचाच वसाहत होती, असे आजमितीलाही स्मरण होते; एवढेच नव्हे तर, त्यांच्या श्रेष्ठ नामधेयाचे आणि पराक्रमशीलतेचे शिक्केमोर्तब अद्यापि देखील कायम व मोहोरबंद आहे, असे कबूल करावे लागते. । | आमिनियासुद्धा आरियानाचाच अपभ्रंश असावा असे वाटते. आंकेटिलच्या मते आर्मीनिया आरी व आर्मी हा ऐर्यमन्चाच प्रतिशब्द होय. परंतु, ते म्हणणे सप्रमाण दिसत नाहीं. तथापि, आर्मीनियन भाषेत, आरि शब्द आर्य व इराणी यांचा वाचक आहे, यांत बिलकुल शंका नाही. मात्र, तो व्यापक आणि बहुमानार्थी आहे, इतकी गोष्ट ध्यानात ठविली पाहिजे. आमनियाच्या पश्चिमेस व कास्पियन समुद्राला लागून, आल्बेनिया नांवाचा एक प्रदेश ९, आणि त्याला तेथील लोक अघोवन म्हणतात. आता, आर्मीनियन भाषेत, र किंवा लच्या ऐवजी घ चा उपयोग होत असल्यामुळे, अघोवनचे खरे रूप अरोवन अथवा अलोवन असे होते व त्याच कारणाने, ते आरियन अपभ्रंश आहे, असे बोरचे मत आहे. शिवाय, काँकेजस पर्वताच्या दरांत आयचे वंशज असून, ते आर्य भाषा । २ पर्शियाला इराण अशी संज्ञा असल्यामुळे, ह्याचे पल्ल भाषान्तर “इराण व अनिराण, " असे होते. छ, ह्याचे पल्लवीतले