पान:भाषाशास्त्र.djvu/181

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ भाषाशास्त्र, विजानी ह्याय न्येच दस्यो । वहिष्मते रंधया शासदत्रतान् ॥ ८॥ (5. १. अ. १०. सू. ५१.) हा आर्य शब्द प्रथमतः आमच्या सर्व चातुर्वण्र्यालाच त्याची पूर्वकालीन लागू असे. परंतु, कालान्तरानें, तो व्याप्ति, व तदनन्तर- फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य, चा मयादी. या त्रिवणचाच वाचक झाला. शतपथ ब्राह्मणांवरून तर, ही गोष्ट स्पष्टच दिसून येते. कारण, त्यांत एके ठिकाणी असे म्हटले आहे की, ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य, ह्यांसच यज्ञ करण्याचा अधिकार अस: ल्यामुळे, फक्त तेच आर्य समजावयाचे. इतकेच नव्हे, तर, ह्या वर्णत्रयाने शूद्रांजवळ बोलू देखील नये. आणि बोलण्याचे कारणच पडल्यास, १६ शूद्राला अमुक सांग, असे म्हणावे. । अथर्ववेदावरून देखील हाच अर्थ ध्वनित होतो, असे त्यांतील कित्येक वचनांवरून सहज ध्यानात येईल. ( ४. २०. ४: १९. ६२. १ ). असो. पूर्वी सांगितल्याप्रमाणें धर्मसंबंधी कित्यक नि तांत आमचा व आमच्या पारसीक बंधचा बेबनाव हो' ते आमच्यापासून विभक्त झाले. तदनंतर, त्याना आर्यावर्त्ततून आपला गाशा गुंडाळला, आणि वा दिशेकडे आपला मोरचा फिरवून, कांहीं वार (बॅक्ट्यांत ) गेले, व बाकीच्यांनी बलूरताग आ।" मुस्तागच्या निम्न प्रांतांत. व अक्षय्या ( Oxus ) आणि जग सारत Jaxartes) नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत आपला तळ दिला.