पान:भाषाशास्त्र.djvu/174

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= == भाषेचे उद्गमस्थान. १६५ ईवालचे मत. शाखा, तिचे आणि आर्यभाषेचे घटकावयव एकच असल्याविषयीं, प्रोफेसर ईवाल्डचा देखील अगदी ठाम अभिप्राय आहे. सबब, त्यासंबंधाने मॉक्समूलर असे लिहितात की,

  • Nay, he ( Professor Ewald ) goes so fal' as to admit some, formal elements, which Turkish shares in common with the Aryan family." * *

( Science of language vol. I P. 385 ). शिवाय, तुराणी भाषा अनार्य वर्गात मोडत असून, ह्या भाषांच्या संबंधानें वीम्स्चें असे मत आहे की, ह्यांतील पुष्कळ शब्द आर्यमूलात्मक म्हणजे संस्कृत आहेत. तो म्हणतो:- « But this is admitted on all hands that a very tage proportio72 of their ( Non-Aryan Languages ) Constitutent parts is of Aryan Origin." ( Mr. Beames' article in the Journal of the Royal Asiatic Society for 1870. vol. V. P. 150 ). आतां, संस्कृत म्हणजे जी आर्यभाषा, तिच्यांतील शब्दांचे रूप अगदी पुराणतम असून, इतकें प्राचीनतम मूळरूप अन्यत्र कोठेही नाही, हे सत्रास पक्केपणीं समजले आहे. तथापि, त्याबाबतीतही, एका बहुश्रुत पाश्चात्य पंडिताचा दाखला,वाचकाची खात्री होण्यासाठी, येथे नमुद करतो. १ संस्कृतभाषा अथवा आर्यभाषा हे केवळ पर्याय शब्दच होत, असे आह्मीं भारतीय साम्राज्याच्या नवव्या पुस्तकांत सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. सबब, त्या पुस्तकांतल्या ५२ व्या भागांतील ५१ ते ९५ पानांवर वाचकांनी आपले लक्ष्य पुरवावे. ( ग्रंथकर्ता.)