Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૪૪ • भाषाशास्त्र, केवळ वालिश खेळच होय. आणि ही गोष्ट ख्रिस्ती देशांतल्या विद्वान लोकांसही कबूल करणे भाग पडते. सबब, त्यांतील अवश्य तितकाच वेंचा यथे थोडक्यांत देत. | लेंगने एके ठिकाणीं ( “मानवी प्राण्याची उत्पत्ति नांवाच्या पुस्तकांत ) असे झटले आहे की,

  • The latest conclusions of modern science show that uninterrupted historical records, confirmed by contemporary monuments, carry history back at teast I000 yeCL7's before the supposed Checution of 21fda { in the Bible ), and 2500 years before the date of Deluge, and show then no trace of a com१ecenuett; but populous cities, celebrated temples, great engineering works, and a high state of the arts and of civilization, auvreud cxisting." ( P. 2, ) | * Pdon' to na ( Abraham ) every thing is plut72ly myth and legend. We have two accounts of the creation of the universe and of man in Genesis, contradictory with one another, and each hopelessly inconsistent with the best established conclusions of (Ustronone, geolog, ethnology, and other Sciences., ( P. 236. )

“ Then comes the Deluge with all the flagrant imposszzlities, which have been pointed in a preceding chapter.” ( P. 237 ). ( Human Origins. By S. Laing. ) • सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.). असो. कित्येकांचे मत असे आहे की, सर्व आर्य भासामुद्रिक भाषा सर्व सामुद्रिक भाषा सर्व घांचे मूळ केवळ सामुद्रिक भाषेतच भाषांचे मूळ असल्या- आहे. तसेच, ल्याटिन, ग्रीक, संविषयी कांहींचे मत. स्कृत, व युरोपांतल्या यथावत् अवा