पान:भाषाशास्त्र.djvu/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ भाषाशास्त्र, संरक्षण होण्यास देखील, तिकडे कोणत्याही प्रकारची अनुकूलता नाही. आणि जर असे आहे तर, आमची प्रथमची वस्ती तिकडे असण्याचा संभवच नाही, हे उघड आहे. तथापि, ह्या प्रतिपादनाच्या बाबतीत कित्येक भूगभशास्ववेत्ते आक्षेप घेतात, व ते असे म्हणतात की, जलविप्लवकालापूर्वी, उत्तर धृवाकडील प्रदेशांत, प्राण्याच्या जीवनालायक, मनुष्याला राहण्यायोग्य, आणि वनस्पतीची वाढ होण्यासारखी हवा होती. सबब, मानवी प्राण्याचे आदिनिवासस्थान तिकडेच असावे, असा त्यांच्या म्हणण्याचा आशय आहे. | परंतु, ह्या समवेतच आपल्याला ह्या विषयाची दुसरी | बाजू, व भूगर्भशास्त्राचे एक महभरतखंडेच आदि- त्वाचे अंग पाहून, त्या संबंधीं चाहोंनिवासस्थान असल्या बद्ल भूगर्भ शास्त्राचे कडून निःपक्षपाताचा आणि योग्य प्रमाण. विचार केला पाहिजे. वाचकास मा हितच असेल की, हा भूगोल प्रथ| १ प्रोफेसर निकोल्सन म्हणतो, “ And we know that the plants of the temperate regions at that time flourished within the lirctic Circle, ( Nicholson's Life History of the Globe. P. 327 ). ग्रॉण्ट ऑलन्ने एके ठिकाणी असे लिहिले आहे की, “ One thing at least is certain that till a very recent period, Geologically speaking, our earth enjoyed a warm and genial climate up to the actual poles themselves, and that all its vegetation was every where evergreen, of much the same type as that which now prevails in the modern tropics." ( Knowledge. London. 1883. Botany. P. 327.)