पान:भाषाशास्त्र.djvu/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० स्थान. भाषाशास्त्र, कित्येक ख्रिस्ती धर्मानुयायी, हे ख्रिस्तीधर्मशास्त्राला | ( बायबलास ) पवित्र व खरे मानीत ईडन जन्मभूमि असल्यामुळे, त्यांचे मत असे आहे की, आदाम हाच ईश्वराने निर्माण केलेला पहिला मानवी प्राणी असून, त्याची जन्मभूमी इडन होय. परंतु, हे पवित्र शास्त्र, आणि नंदनवन, अथवा भाषेची ही जन्मभूमी, यांसंबंधाने पुष्कळांचे नानाप्रकारचे आक्षेप आहेत. फ्रीडरिच डेलिटझ्च्या मतापाप्रमाणे, हे नन्दनवन ब| अमेरिका वआफ्रि- गदाद व बॉबलन् यांच्या दरम्यान काखंडांत तिचे अव- असावे, आणि तद्विषयक पुष्टीकरण | त्याने आपल्या ग्रंथांतही केले आहे. बॅव्हॉयचे असे म्हणणे आहे की, ईडन हे अटलांतिक महासागराच्याही पलीकडे अमेरिकाखंडांत आहे, व ह्या अभिप्रायाला क्लॉपराँथ, गोबिनी, इत्यादींची संमती असल्याचे दिसते. परंतु, जिरोडमासीचे याहून ही अगदी भिन्न मत असून, ईडन हे निरक्ष आफ्रिकेंतच असल्याविषयी, त्याच्या लेखावरून यव्क्त होते. । | फायलो असे म्हणतो की, ईडन् में विशिष्ट स्थल नसून, ती कैवल्याची एका प्रकारची स्थितीच क्षिप, होय. इतकेच नव्हे तर, जुन्या कराव मतान्तरे. रांतील गोष्टी म्हणजे, अध्यात्मविषयक दृष्टान्तच समजावयाचे, असा त्याचा अभिप्राय आहे. तथापि, जिराल्ड मॉसीचे याहून भिन्न मत आहे; व तो ईडन हैं 1 * Wo log dog Paradies' ? 2 • Trans-Aantic Eden of the West ?' . ' 3 * Nasural Genesis". 1883. ताद