Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उगमस्थान. ११५ in the arts and civilization of this remarkable people ( Aryavarta ), developed during the course of long ages, and conountunicccted to other acctions. " P. 199.

  • * * | * * * * * * * I also venture to affirm that they ( other languages such as Zandic, Greek, Latin have all sprung, at different chronological periods, fron72. tlue Sanskrit, ( that is, the Vaidic Sanskrit. )

P. 177. ( सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत.) ( ग्रंथकर्ता.) असो. अशा प्रकारचे अनेक दाखले दाखविता येतील. परंतु, विस्तारभयास्तव तसे करितां येत नाही. सबब, पुढील विवेचनाकडे वळतो. आतां, महाभारत में मनुस्मृतीच्याही पूर्वीचे असून, ___ त्यावरून देखील, आर्यांची उमहाभारतांतीलप्रमाण, अनाथ: त्पत्ति भरतखंडांतच झाली असल्याचे दिसते. कारण, त्यांत गुणकर्मविभागाप्रमाणे ब्राह्मणक्षत्रियादि चार वर्ण उत्पन्न केल्याबद्दलची हककित श्रीकृष्णभगवानाने अर्जुनास सांगितली असून, ही वर्णसंस्था केवळ भरतभूमीतलीच असल्याविषयी अगदी निर्विवाद आहे. चातुर्वण्र्यं मयासष्टे गुणकर्म विभागशः । | तस्य कर्तारमपिमां विध्य कर्तारमव्ययम् ।।१३।। ( भगवद्गीता. अ. ४. ) याहीपेक्षां पुराणतर दाखला रामायणांतील होय. आणि