पान:भाषाशास्त्र.djvu/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ भाषाशास्त्र. वटचा | क्रूझरे नावाचा एक फ्रेंच पंडित म्हणतो:-- “ IỀ there is a country on earth winich can justly claim the honour of having been the cradle of the human race, or at least the scene of primitive civilization' * * * that country assued as India. " मॉन्सियर, लुई. जैकलियट नांवाचे दुसरे एक फ्रेंच शोधक असे लिहितात की, सर्व राष्ट्रांचे अभिप्राय. | आदिस्थान भरतभूमीच होय. येथू नच हरएक शास्त्राची उत्पात्त झाली. येथूनच सर्वस कायदेकानू मिळाले. येथूनच सर्वस धर्मबंधन प्राप्त झालें. नीतशिक्षण देखील येथूनच उदयास येऊन, ते अखिल जगास मिळाले. आणि मानवी कुटुंबाच्या यच्चावर्ती शाखा देखील येथूनच सर्वत्र पसरल्या. कर्झनने तर असे स्पष्ट लिहिले आहे की, आर्यहिंदु हे कर्झनचे मत. असन आर्यावर्त्तांतलेच मुळचे रहिवाशी होत. इतकेच नव्हे तर, ह्यांच्याच कुटुंबांतील शाखा पश्चिमेकडे सर्वत्र पसरून, त्यांच्या भाषेचे पोटभेद, किंवा त्यांचे अपभ्रंश, त्या त्या शाखांबरोबर इतस्ततः प्रचारांत आले आहेत. कर्झन् ह्मणतोः-- « On the contrary the facts above delineated point to the conclusion that the rise, progress advance | १ भारतीय साम्राज्य पु० २ रे पान २ पहा. २ भारतीय साम्राज्य पु० ३ रे प्रस्तावना. पान २-३-४ पहा. तसेंच, ( M. Louis Jacolliot's La Bible Dans L'Inde, or Bible in India ), * भरतखंडांतील पवित्र शास्त्र " नांवाचें पुस्तक पहा. ( P. P. VII. VII1 ). • Journal Royal Asiatic Society. vol. XVI.