१०८ ... भाषाशास्त्र. : वासस्थान व जन्मभूमी कोणती, याविषयीचा सांद्यन्त दाखल मनुस्मृतिकारांना फारच खुलासेवार दिला आहे. आम्हा आर्याचा देश कोणता, याविषयींचा उल्लेख । मनूने प्रथमतःच थोडक्यात करून, । ब्रह्मावत. तो सर्वस महशूर असलेल्या सुप्रसिद्ध सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश होय, असे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, हा देश देवानर्मित असून, त्याला ब्रह्मावर्त म्हणतात, अशाविषयसुद्धा त्याने दिग्दर्शन केले आहे. | सरस्वती दृषद्वयोर्देवनद्योर्यदन्तरम् । तं देवनिर्मितं देशं ब्रह्मावर्त प्रचक्षते ॥ १७ ॥ ( मनुस्मृति अ. २ ). अशा प्रकारे आमच्या मूलनिवासस्थानाचे मनुस्मृति आमच्या जन्म- कारांनी वर्णन केल्यावर, आम्हां आभूमीचें अनादिकाली- यांची ही जन्मभूमि केवळ आजकानत्व. | लची नसून, ती अनादिकालापासूनच तशी असल्याबद्दल सर्वस माहीत आहे, असे त्यांनी सुचविले. किंबहुना, सदरहू श्लोकांतील 4 देवनिर्मितं ? शब्द, व पुढील श्लोकांतील “पारंपर्यक्रमागतआचारः या शब्दांनीच ते त्यांनी ध्वनित केले, असेही म्हणण्यास हरकत नाहीं. असो. याप्रमाणे, आर्यांच्या वसतिप्रदेशाचे सामान्य | दिग्दर्शन करून, त्यांच्या आचाआचारविचारांचे रविचारासंबंधीं देखील मनूने थोड.. अनादिकालीनत्व. क्यांत सांगितले; आणि हा आचार
पान:भाषाशास्त्र.djvu/117
Appearance