पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ किरकोळ राजे म्हणून राज्य करीत होते. काही लहान लहान । राजे कोंकणांत आठव्या शतकापर्यंत राज्य करीत होते. मौर्यानंतर आंध्र वंशाचे प्राबल्य झाले. समान भाग ६ शुंग, काण्व व आंध्र वंश. . इ० स० पूर्वी १८४-इ० स० नंतर २३६ बृहद्रथाचा वध करून पुष्पमित्र गादीवर बसला, व त्याने शंग वंशाची स्थापना केली. समारे १६५ ते १५३ वर्षांत काबूलचा राजा मेनँडर मोठी फौज घेऊन हिंदुस्थानावर चालून आला. त्याने सिंध नदाच्या मखाजवळील प्रांत, व काठेवाड वगैरे पश्चिम किनाऱ्यावरील भाग घेतले; मथुरा जिंकली, रजपुतस्थानांतील चितोड शहराजवळील मध्यमिका चितोड शहरानजिकचें नागरी शहर शहरास व दक्षिण अयोध्येतील साकेत शहरासही वेढा दिला, व खद्द पाटलीपुत्र राजधानीवर चाल करण्याची भीति घातली. - त्याच सुमाराला कलिंगचा राजा खारवेल ह्याने मगध देशाच्या पूर्व भागावर हल्ला केला. निकलची लढाई होऊन मिनॅडरचा पराभव झाला व यापुढे कोणत्याही यरोपियन राष्ट्राने हिंदुस्थावर खुष्कीच्या मार्गाने स्वारी करण्याचा प्रयत्न केला नाही. व मिनडरपासून इ० स० १९०२ साली वास्कोडिगामा कालिकत येथे येईपर्यंत युरोपियन लोकांपासून हिंदुस्थानला कांहीं उपसर्ग पोंचला नाही,