पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भ्रात गाव .. इंडीस असें म्हणूं लागले. व त्या प्रांताच्या रहिवाशांना इंडोई असें नांव दिले. त्यावरूनच इंडिया हा शब्द झाला. ___ १ झेंड ( इराण देशाची प्राचीन भाषा ), लाटिन वः ग्रीक ( युरोपांतील प्राचीन भाषा ) व संस्कृत भाषा या सर्व भाषांत पुष्कळ शब्द एकसारखे आहेत, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. शब्दसादृश्यावरून जरी निश्चित असा सिद्धांत काढतां येत नाही, तरी ती गोष्ट महत्त्वाची आहे यात शंका नाही.. संस्कृत... झेंड... ग्रीक... लॅटिन.. इंग्लिश. पितर : पाटर..... पाटर फादर (बाप) मातर मतर . माटर मदर (आई) ब्रातर माटर ब्रदर (भाऊ) दुहितर दुग्धर डाटर (मुलगी) पशू - पसू . . .. . क्याटल (गुरें) गो... व्याका कौ (गाय) अश्व अस्प.. ओइस .. एक्विस हार्स (घोडा) श्वशुर . सोसर फादर-इन्-ला (सासरा) माउस (उंदीर) प्रथम . प्रथम प्रोट. प्रायमा . फर्स्ट (प्रथम) ततीय .. . थत्य : ट्रीट टर्शिया ' थर्ड' (तिसरा) चतुर्थ तुरिया . टेटर्ट क्वार्टी फोर्थ (चवथा) .. .. इत्यादि इत्यादि ददामि .. दधमी .. डीडोमी , डो .. गिव्ह (देतों) ददासि दधसी डीडोस डास . गिव्हेस्ट (देतोस) ददति दधते डिडोटी ... ड्याट . गिव्हज् (देतो) इत्यादि इत्यादि याचप्रमाणे संख्यावाचक शब्द व क्रियापदांचे प्रत्ययांची पुष्कळ उदाहरणे देता येतील. ( हर बिलास सार्डीकृत “ हिंदु सुपिरिआरिटी, पृष्ठ२०८ ते २१०) १. के. व्ही. रंगस्वामी आयंगार यांचा हिंदुस्थानचा इतिहास, भाग (१) पृष्ठे १३ व १४. मूष