पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जवळ त्या शहराच्या पडझडीच्या खुणा आहेत. या ठिकाणी प्राचीन प्रसिद्ध पाठशाळा होती. तेथ वदन कला शिकवीत असत; हे शिकंदराचे वेळेस एक स्वतन्त्र संस्थान होते. कधी कधी गांधार देशाचा भाग असे. तापी-प्रसिद्ध नदी. मातई नदा. ताम्रपणी-सीलोनमधील एक शहर: कधी कधी संबंध बना हैं नांव लावतात. अशोकाचे लेखांत व पालिभाषत पण्णी हे त्याचे रूप आहे. ग्रीक व लॅटिन ग्रंथांत य हणून एक तिनेवल्ली जिल्ह्यांत राजधानी एक नदी आहे. दक्षिणापथ–दक्षिण देश; डेक्कन. दृषद्वती-सिरहिंद प्रांतांतील नदी; सांप्रतची चऊतुग. धान्यकटक-आंध्रदेशाच्या राजधान्यांपैकी एक रा अमरावतीनजीक. द्वारसमुद्र-मैसुरांतील हळेबीड गांव. नर्मदा-प्रसिद्ध नदी. निषध-विंध्याद्रीचे दक्षिणेस प्राचीन राज्य होते. दक्षिणेस व विदर्भाचे वायव्येस; नळ राजाचे राज परुष्णि-ह्या नदीचें नांव ऋग्वेदांत आढळतें. अलोक ग्रथात हिला इरावती म्हणतात. ग्रीक हैड्रॉआट साचे युद्धासंबंधाने ऋग्वेदांत तिचें नांव आढ तिला रावी हे नांव आहे. परोपनिसस-अथवा परोपमिसस: हिंदकशचे ग्राम ५१६ चे बेहिस्तुन येथील दरायसचे ल नाव आहे; सुशिअन व बाबिलोनचे लए परैसन्न असें नांव आहे. । होते. माळव्याचे त. अलीकडील संस्कृत हैडोआटीज, सुदा व आढळते. हल्ली राचे ग्रीक नांव. इ० स० सच लेखांत, गांधार लानचे लेखांत परु