या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
पुलकेशीच्या दरबारांत इराणच्या राजाचा वकील आपल्या राजाकडून आणलेला खलिता पुलकेशी राजास देत आहे. (पृ. १४६,१४७ ) ( अजिंठ्याचे कोरीव लेण्यावरून. आयंगार यांचे हिंदुस्थानव्या प्राचीन इतिहासावरून हे चित्र घेतले आहे.)