पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ ॥ चाल ॥ ठेवीले भुट्टे बंगाल आणिक बंगाल ॥ जी ! सत्यागृही लोकांना माग्द्याया चांगल || जी || कोल्हापुरी म्हार मांगडे पठाण बंगाळ || नी ॥ ॥ ९ ॥ । पूर्व || अशा दुष्टांच्या कृतीस । ह्या माउल्या | हालास नाहीं भ्याल्या | कॅमेरानचे यूव्हचक यांनी फोडले । हे परक्यास न साहीले । राड्रिग्ज गबरु आले । अब्रू घेती तरी बाया नच बोले ॥ जी ॥१०॥ णाचा निरीस हात ॥ जी ॥ ॥ घाल ॥ कॅमेरान मारीतो लाथ हाय हाय दैवा काय नशीबी हा बेत ॥ जी ॥ जयाबाई भोईनिचे दुरुरा लुगडे फेडीत || जी || पहावेना डोळ्यांनी स्थिती हृदय फाटत | तीसरा धरून बुचडा केस तानून ओत || जी || असे निघ लोक प्रभु कसे ठेवले जगतात ॥ जी || चवथा करी स्पर्श उरास दोन्ही बाजूस ॥ जी ॥ पाहून आग भांडे तळपायाची मस्तकांत ॥ जी ॥ सहावा बायां पुढे, उभा नम आस || जी || होय लाही अंगाची उपाय नाहीं तिथ ॥ जी ॥ ॥११॥ ॥ पूर्व || खन्या पतिव्रता धीराच्या | खंबीर मनाच्या । फरक नाहीं शांतित तीळ भात्र । द्रौपदीची वस्त्र हरण्यांत । फ जिती जशी होत । तसा बायांचा हळ मुळशत ॥ जी ॥ ॥१२॥ पोलीसांचा मोठा अधीकारी । असे एक तरी । डोळ्यांनी पहातो अत्याचार | नहीं ओळख आई हो ।